दैनिक उपस्थिती, धान्य खर्च, मासिक अहवाल — सगळं एकाच ठिकाणी. मोबाईलवरूनही करता येतं. सरकारी प्रपत्र ब PDF एका क्लिकमध्ये.
क्रेडिट कार्ड नको | मोबाईल-फर्स्ट | सरकारी format PDF
दैनिक नोंदीपासून वार्षिक अहवालापर्यंत — सगळं automated
पट, हजर, लाभार्थी — स्वतंत्र इयत्ता गटासाठी. मेनू auto-select. धान्य खर्च live calculation.
प्रपत्र ब, तांदूळ नोंदवही, नोंदवही भाग-२ — सरकारी format मध्ये एका क्लिकमध्ये PDF.
प्रत्येक दिवसाची स्थिती एका नजरेत. Bulk lock. इयत्ता १–५ व ६–८ स्वतंत्र दर्शन.
प्राप्ती, उद्घाटन शिल्लक, परत — इयत्ता गटनिहाय. Month carry-forward automatic.
Android, iPhone, tablet — सगळ्यावर perfect. Bottom navigation, slide-up drawer.
इयत्ता १–५ आणि ६–८ साठी स्वतंत्र पट, हजर, लाभार्थी, धान्य, अहवाल.
प्रत्येक शाळेचा डेटा secure. Session-based login. CSRF protection.
दैनिक उपस्थिती, धान्य सारांश, प्राप्ती — CSV format मध्ये Excel साठी.
UDISE कोड, शाळेचे नाव, इयत्ता गट — ५ मिनिटात setup पूर्ण.
१० default menus आधीच ready. Week A/B schedule एकदाच सेट करा.
रोज फक्त हजर व लाभार्थी संख्या टाका. धान्य खर्च auto. PDF ready.
"पूर्वी प्रत्येक महिन्याला रजिस्टर लिहायला ३-४ तास लागायचे. आता PDF एका क्लिकमध्ये तयार होतो."
"मोबाईलवरून दैनिक नोंद करता येते हे सगळ्यात आवडले. घरून पण करता येते."
"इयत्ता १–५ आणि ६–८ साठी वेगळे अहवाल मिळतात. केंद्रप्रमुखांना द्यायला सोपे झाले."
नोंदणीनंतर आपोआप मिळते
मागील + चालू + पुढील महिना
एका शाळेसाठी, १ वर्ष
फक्त ₹10/महिना
३ महिने मोफत ट्रायल! मिनिटांत सेटअप करा. क्रेडीट कार्डची गरज नाही.
मोफत नोंदणी करा