Terms & Conditions

शेवटचे अपडेट: 21 May 2026

१. स्वीकृती

MDM व्यवस्थापन ("App") वापरून तुम्ही या Terms & Conditions ला सहमती देता. कृपया वापरण्यापूर्वी नीट वाचा.

२. सेवेचे वर्णन

MDM व्यवस्थापन ही PM पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी (MDM) दैनिक नोंद, धान्य साठा, आणि सरकारी अहवाल तयार करण्याची web-based सेवा आहे. ही सेवा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांसाठी डिझाईन केली आहे.

३. Account नोंदणी

४. सेवेचा वापर

५. Trial कालावधी

नोंदणीनंतर मागील महिना, चालू महिना, आणि पुढील महिना — असे ३ महिने मोफत Trial मिळते. Trial संपल्यानंतर वार्षिक subscription आवश्यक आहे. Trial मध्ये सर्व features उपलब्ध असतात.

६. Subscription

७. डेटा आणि गोपनीयता

तुमचा शाळेचा डेटा गोपनीय राखला जाईल. तपशीलासाठी Privacy Policy पहा.

८. सेवेत बदल

आम्ही कधीही App मध्ये बदल, update, किंवा features add/remove करू शकतो. महत्त्वाच्या बदलांबाबत email/SMS द्वारे सूचित केले जाईल.

९. जबाबदारी मर्यादा

App "as is" पुरवला जातो. Technical issues, server downtime, किंवा data loss यासाठी आमची जबाबदारी मर्यादित आहे. अधिकृत सरकारी नोंदी तुमच्या शाळेच्या जबाबदारीत असतात.

१०. संपर्क

कोणतेही प्रश्न असल्यास Contact Us पाहा.