Privacy Policy
शेवटचे अपडेट: 22 March 2026
१. आम्ही कोणता डेटा गोळा करतो?
- शाळेची माहिती: UDISE कोड, शाळेचे नाव, जिल्हा, तालुका, केंद्र
- मुख्याध्यापक माहिती: नाव, मोबाईल नंबर (login साठी)
- MDM नोंदी: दैनिक उपस्थिती, धान्य खर्च, मेनू नोंदी
- Payment माहिती: Razorpay order ID, payment ID (credit card details आमच्याकडे येत नाहीत)
२. डेटा कशासाठी वापरतो?
- MDM नोंद व अहवाल तयार करण्यासाठी
- Subscription manage करण्यासाठी
- Technical support साठी
- App improve करण्यासाठी (anonymized data)
३. डेटा शेअर करतो का?
आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा third parties ला विकत नाही किंवा share करत नाही. फक्त खालील अपवाद:
- Razorpay: Payment processing साठी (त्यांच्या Privacy Policy नुसार)
- कायदेशीर आवश्यकता: न्यायालय किंवा सरकारी आदेशानुसार
४. डेटा सुरक्षितता
- Passwords bcrypt encryption ने store केले जातात
- CSRF protection सर्व forms वर
- Session-based authentication
- प्रत्येक शाळेचा डेटा isolated
५. Cookies
आम्ही फक्त session cookie वापरतो (login साठी). Third-party tracking cookies वापरत नाही.
६. डेटा किती काळ ठेवतो?
Account active असेपर्यंत सर्व नोंदी ठेवल्या जातात. Account delete केल्यावर ३० दिवसांत सर्व data permanently delete केला जातो.
७. तुमचे अधिकार
- तुमचा डेटा पाहण्याचा अधिकार
- चुकीची माहिती सुधारण्याचा अधिकार
- Account आणि डेटा delete करण्याचा अधिकार
या अधिकारांसाठी Contact Us वर संपर्क करा.
८. संपर्क
Privacy संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी Contact Us पाहा.